कोविड 19

आज दि. २३/०४ रोजी 
"महा इकोसीस"
'महाराष्ट्र इकोसीस्टम'
(परिसंस्थेच्या  पुनरुज्जीवनासाठी एक पुढाकार)  विद्यमानाने वनमजूर/गाइड बंधू भगिनीं साठी धान्य व जिवनोपयोगी साहित्य  हे  वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सुनील वाकोडे सर अकोट वन्यजीव विभाग यांचे कडे सुपूर्द करण्यात आले.
या  संचार बंदीमुळे रोजगार बंद असुन या बंधू भगिनीवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे त्यांच्या साठी आटा, तांदुळ, साखर, तिखट, हळद, मीठ, बटाटे, कांदे, बिस्कीट, हॅडसॅनिटाइझर,  साबण इत्यादी सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली.
सदर उपक्रम  "महा इकोसीस' चे संस्थापक  सौ. मीना जाधव व श्री. निलेश भगत, तसेच या  संस्थेचे सदस्य आशिष दमाहे, सचिन थेटे, रोहित कोठाडे  याच्या सहकार्याने राबविण्यात आला. तसेच  मेळघाट वाॅच फाउंडेशनचे श्री. रोहीत पुंडकर यांचे मदतीने वाटप करण्यात आले. सदर सामुग्री हे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सुनील वाकोडे सर यांच्या मार्फत अकोट वन्यजीव विभागाने कोहा, रूढाली, गाजीपूर, मलकापूर येथे वाटप करण्यात आले. तसेच या प्रकारचे आणखी उपक्रम भविष्यात राबवण्याची इच्छा संस्थेची आहे.
या सामाजिक कार्यात श्री. सुनील वाकोडे सर, श्री. रोहित पुंडकर, श्री. मिलिंद जोग, श्री. सुधीर ढोले, डाॅ. प्रीती देशमुख, श्री. डी. व्ही. आसतोणकर, श्री. आनंद धरणे, श्री. संजय वानखेडे, श्री. प्रविण धोंगडे, श्री. अजय भालेराव, श्री. अरूण मुकादम, श्री. राजेश वानखेडे, डाॅ. व्ही. टी. इंगवले, वर्षा तापरे,  श्री. राजेंद्र अडवणीकर सुनीता मंगरूळकर, श्री. पियूष ढांडे, श्री. सतिश  टोंगळे,  श्री.वैभव लिखीतकर
अंजली वानखेडे ,सौ. सुरेखा लुंगारे,
डाॅ. सारिका चौधरी, श्री. राजेश रहाटे, श्री. दीगंबर मेश्राम, वैशाली माने,  श्री. पियुष खंडेलवाल, श्री. संजय खात्री, स्वाती खुरसडे,  वृशाली चव्हाण, श्री. पुरुषोत्तम महाजन,श्री. पियूष महाजन, श्री. मोहन खेर्डे, श्री. सुधाकर मा. सुरडकर
शिवाणी साळुंखे, शर्मिला जाधव. यांचे अनमोल सहकार्य झाले.