कोविड 19 सपोर्ट
सध्या संचार बंदीमुळे वन पर्यटन व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे
अनेक वन मार्गदर्शक , वनमजूर बंधू भगिनींचा रोजगार बंद पडला आहे.
सामाजिक बांधिलकी च्या नात्याने त्यांना थोडीफार मदत करण्यासाठी
"महाइकोसीस "
"महाराष्ट्र इकोसिस्टम"
या संस्थेच्या वतीने
हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्याची सुरूवात म्हणून
आज दि 12-04-2020 रोजी कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लोकडाऊन च्या पार्श्वभूमीवर मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागातील हतरू व रायपूर वनपरिक्षेत्रात वनांचे व वन्यजीवांचे जंगलात राहून संरक्षण करणाऱ्या वन मार्गदर्शक, वनमजुर, रोजंदारी मजुर यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परवानगीने रेशन, गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, मसाले- हळद, मिरची पूड, मिठ, भाजी-पाला, पारले बिस्किट्स, हॅडसॅनिटाइझर, मास्क, डेटाॅल साबण असे जिवनावश्यक साहित्य." टिम इकोसीस " च्या वतीने वितरित करण्यात आले. टिम महाइकोसीस मीना जाधव, निलेश भगत, आशिष दमाहे, सचिन थेटे, रोहित कोठाडे. सहभागी आहे.
या सामाजिक कार्यात वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अमित शिंदे सर हतरू आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. सत्यफुला सोळंके मॅम, सौ.संगीता ओरोकार वनरक्षक मॅम रायपूर यांची बहुमोल मदत झाली.
या प्रसंगी आपले कर्तव्य म्हणून
नरेश दीघळे, पियूष खंडेलवाल, शिवाजी जवंजाळ, प्रफुल तुलने, श्रीकांत गाव॔डे, सुधीर काळे, सचिन थेटे, राजाभाऊ ल॔गोटे, रोहित अगरवाल, इंद्रजित नगारिया, पवन ठाकुर, सागर देशमुख, प्राची पेठे, साकेत दिवे, राहूल सावरकर,
हर्शल वानखेडे, तृप्ती धोंगडे
हेमंत मुळे, सुनील जाधव, सतीश हणवंते, सरोज गायकवाड, माधवी पोतदार, दीगांबर आ. मेश्राम
यांची बहुमोल मदत झाली